भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला पाहवत नाही:संजय गायकवाड | Politics | Maharashtra |

2021-06-12 0

भाजपच्या नेत्यांना सेना आमदार संजय गायकवाडांचा पुन्हा इशारा : भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला पाहवत नाही. त्यामुळे राज्यातील सरकार अडचणीत आणण्याचा त्यांचा उद्योग थांबलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे नेते खालच्या पातळीवर टीका करतात मग आम्ही या भाजपवाल्यांची पूजा करायची का, असा सवाल गायकवाड यांनी केला. गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे विषाणू सोडण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा हा वाद आणखी पेटला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires